“पवित्र शक्तीने आणि सत्याप्रमाणे” देवाची उपासना करा
सकाळ
९:४० संगीत
९:५० गीत क्र. ८५ आणि प्रार्थना
१०:०० “पिता अशाच प्रकारे उपासना करणाऱ्यांना शोधतोय”
१०:१५ परिचर्चा: “पवित्र शक्तीने” उपासना करा
• यहोवाचं मार्गदर्शन समजून घ्यायचा प्रयत्न करताना
• निराशेचा सामना करताना
• सेवा वाढवायचा प्रयत्न करताना
११:०५ गीत क्र. ८८ आणि घोषणा
११:१५ आपण “सत्य” कसं जाहीर करतो
११:३५ समर्पणाचं भाषण: तुमच्या समर्पणाचा काय अर्थ होतो?
१२:०५ गीत क्र. ५१
दुपार
१:२० संगीत
१:३० गीत क्र. ७२ आणि प्रार्थना
१:३५ बायबलवर आधारित जाहीर भाषण: बरोबर काय आणि चूक काय यातला फरक आपण कसा ओळखू शकतो?
२:०५ टेहळणी बुरूज अभ्यास
२:३५ गीत क्र. ५६ आणि घोषणा
२:४५ परिचर्चा: “सत्याप्रमाणे” उपासना करा
• आपल्या कुटुंबात
• विभागलेल्या या जगात
• आर्थिक अडचणींच्या काळात
३:३० सत्य विकत घ्या, ते कधीही विकू नका
४:०० गीत क्र. २९ आणि प्रार्थना