“प्रेम उन्नती करते”
सकाळ
९:३० संगीत
९:४० गीत क्र. ५३ आणि प्रार्थना
९:५० “ज्ञानामुळे गर्व येतो, पण प्रेम उन्नती करते”
१०:०५ परिचर्चा: त्यांनी इतरांना प्रोत्साहन दिलं
बर्णबा
पौल
दुर्कस
११:०५ गीत क्र. ४५ आणि घोषणा
११:१५ लोकांना आनंदाची बातमी सांगण्यासोबतच प्रेमही दाखवा
११:३० समर्पण
१२:०० गीत क्र. ७
दुपार
१:१० संगीत
१:२० गीत क्र. ५० आणि प्रार्थना
१:३० बायबल आधारीत जाहीर भाषण: आपण मनापासून प्रेम दाखवतो तेव्हा सत्याची बाजू घेतो—कशा प्रकारे?
२:०० टेहळणी बुरूज सारांश
२:३० गीत क्र. २५ आणि घोषणा
२:४० परिचर्चा: मंडळीच्या वाढीसाठी हातभार लावा
बायबलच्या सत्यांवर प्रेम करा
देवाच्या आज्ञांचं पालन करून सुज्ञ बना
भाऊबहिणींना प्रोत्साहन द्या
३:४० “तुम्ही जे काही करता ते सर्व प्रेमाने करा”
४:१५ गीत क्र. ३ आणि प्रार्थना