वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • CO-pgm18 पृ. ४-५
  • शनिवार

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शनिवार
  • २०१८ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • मिळती जुळती माहिती
  • शनिवार
    २०२० प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • शनिवार
    २०२१ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • शनिवार
    २०१९ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • शनिवार
    २०१७ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
अधिक माहिती पाहा
२०१८ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
CO-pgm18 पृ. ४-५

शनिवार

“ते आता आणखीनच धैर्याने व निर्भयपणे देवाचे वचन सांगत आहेत”—फिलिप्पैकर १:१४

सकाळ

  • ९:२० संगीत व्हिडिओ

  • ९:३० गीत क्र. ४० आणि प्रार्थना

  • ९:४० परिचर्चा: धैर्यवान . . .

    • बायबल विद्यार्थी (प्रेषितांची कार्ये ८:३५, ३६; १३:४८)

    • तरुण (स्तोत्र ७१:५; नीतिसूत्रे २:११)

    • प्रचारक (१ थेस्सलनीकाकर २:२)

    • विवाहसोबती (इफिसकर ४:२६, २७)

    • पालक (१ शमुवेल १७:५५)

    • पायनियर (१ राजे १७:६-८, १२, १६)

    • मंडळीतील वडील (प्रेषितांची कार्ये २०:२८-३०)

    • वृद्ध (दानीएल ६:१०, ११; १२:१३)

  • १०:५० गीत क्र. ५४ आणि घोषणा

  • ११:०० परिचर्चा: भित्र्या लोकांचं नाही, तर धैर्यवान लोकांचं अनुकरण करा!

    • दहा प्रमुखांचं नाही, तर यहोशवा आणि कालेबचं (गणना १४:७-९)

    • मेरोजच्या रहिवाशांचं नाही, तर याएलचं (शास्ते ५:२३)

    • खोट्या संदेष्ट्यांचं नाही, तर मीखाया संदेष्ट्याचं (१ राजे २२:१४)

    • उरीयाचं नाही, तर यिर्मयाचं (यिर्मया २६:२१-२३)

    • श्रीमंत माणसाचं नाही, तर पौलचं (मार्क १०:२१, २२)

  • ११:४५ “आपण मात्र माघार घेऊन नाश होणाऱ्‍यांपैकी नाहीत”! (इब्री लोकांना १०:३५, ३६, ३९; ११:३०, ३२-३४, ३६; १ पेत्र ५:१०)

  • १२:१५ गीत क्र. २३ आणि मध्यांतर

दुपार

  • १:३५ संगीत व्हिडिओ

  • १:४५ गीत क्र. २८

  • १:५० परिचर्चा: सृष्टीतून धैर्याबद्दल शिका

    • सिंह (मीखा ५:८)

    • घोडे (ईयोब ३९:१९-२५)

    • मुंगुस (स्तोत्र ९१:३, १३-१५)

    • हमिंगबर्ड (१ पेत्र ३:१५)

    • हत्ती (नीतिसूत्रे १७:१७)

  • २:४० गीत क्र. १० आणि घोषणा

  • २:५० परिचर्चा: आपले बंधुभगिनी धैर्य कसं दाखवत आहेत . . .

    • आफ्रिकेमध्ये (मत्तय १०:३६-३९)

    • आशियामध्ये (जखऱ्‍या २:८)

    • युरोपमध्ये (प्रकटीकरण २:१०)

    • उत्तर अमेरिकेमध्ये (यशया ६:८)

    • ओशनियामध्ये (स्तोत्र ९४:१४, १९)

    • दक्षिण अमेरिकेमध्ये (स्तोत्र ३४:१९)

  • ४:१५ धैर्यवान व्हा पण स्वतःवर अवलंबून राहू नका! (नीतिसूत्रे ३:५, ६; यशया २५:९; यिर्मया १७:५-१०; योहान ५:१९)

  • ४:५० गीत क्र. ४ आणि शेवटची प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा