शुक्रवार
“तू खंबीर हो व खूप हिंमत धर”—यहोशवा १:७
सकाळ
९:२० संगीत व्हिडिओ
९:३० गीत क्र. १४ आणि प्रार्थना
९:४० अध्यक्षांचं भाषण: यहोवा, धैर्याचा खरा स्त्रोत (स्तोत्र २८:७; ३१:२४; ११२:७, ८; २ तीमथ्य १:७)
१०:१० परिचर्चा: खऱ्या ख्रिश्चनांना काय करण्यासाठी धैर्याची गरज आहे?
प्रचार करण्यासाठी (प्रकटीकरण १४:६)
शुद्ध राहण्यासाठी (१ करिंथकर १६:१३, १४)
तटस्थ भूमिका घेण्यासाठी (प्रकटीकरण १३:१६, १७)
११:०५ गीत क्रं. ४३ आणि घोषणा
११:१५ ध्वनिमुद्रित नाटक: “हिंमत बांध, धैर्य धर आणि हे कार्य कर”! (१ इतिहास २८:१-२०; १ शमुवेल १६:१-२३; १७:१-५१)
११:४५ “तुझ्यावर चालवण्याकरता घडलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही” (यशया ५४:१७; स्तोत्र ११८:५-७)
१२:१५ गीत क्र. १७ आणि मध्यांतर
दुपार
१:२५ संगीत व्हिडिओ
१:३५ गीत क्र. ४४
१:४० परिचर्चा: धैर्य खचवणाऱ्या गोष्टी आणि धैर्य वाढवणाऱ्या गोष्टी
निराशा आणि आशा (स्तोत्र २७:१३, १४)
तक्रार करणे आणि धन्यवाद देणे (स्तोत्र २७:१-३)
चुकीचं मनोरंजन आणि प्रचारकार्य (स्तोत्र २७:४)
वाईट मित्र आणि चांगले मित्र (स्तोत्र २७:५; नीतिसूत्रे १३:२०)
जगाचं ज्ञान आणि वैयक्तिक अभ्यास (स्तोत्र २७:११)
शंका आणि विश्वास (स्तोत्र २७:७-१०)
३:१० गीत क्र. ३३ आणि घोषणा
३:२० परिचर्चा: यहोवाच्या सेवकांनी कोणते धोके पत्करले आणि त्यांना कोणते आशीर्वाद मिळाले
हनन्या, मीशाएल आणि अजऱ्या (दानीएल १:११-१३; ३:२७-२९)
अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला (रोमकर १६:३, ४)
स्तेफन (प्रेषितांची कार्ये ६:११, १२)
३:५५ “हिंमत धरा! मी जगाला जिंकलं आहे” (योहान १६:३३; १ पेत्र २:२१, २२)
४:१५ धैर्य दाखवणारे ख्रिस्ताचे सैनिक (२ करिंथकर १०:४, ५; इफिसकर ६:१२-१८; २ तीमथ्य २:३, ४)
४:५० गीत क्र. १६ आणि शेवटची प्रार्थना