वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • CO-pgm17 पृ. ४-५
  • शनिवार

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शनिवार
  • २०१७ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • मिळती जुळती माहिती
  • शुक्रवार
    २०१७ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • शनिवार
    २०२१ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • शनिवार
    २०२० प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • शुक्रवार
    २०१९ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
अधिक माहिती पाहा
२०१७ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
CO-pgm17 पृ. ४-५

शनिवार

“आशेमुळे आनंद करा. संकटात धीर धरा”—रोमकर १२:१२

सकाळ

  • ९:२० संगीत व्हिडिओ

  • ९:३० गीत क्र. ३८ आणि प्रार्थना

  • ९:४० परिचर्चा: यहोवा “धीर आणि सांत्वन” कसं देतो

    • दुर्बळ आणि निराश झालेल्यांना (रोमकर १५:४, ५; १ थेस्सलनीकाकर ५:१४; १ पेत्र ५:७-१०)

    • भौतिक गरज असलेल्यांना (१ तीमथ्य ६:१८)

    • “अनाथ” असलेल्यांना (स्तोत्र ८२:३)

    • वयोवृद्धांना (लेवीय १९:३२)

  • १०:५० गीत क्र. ४ आणि घोषणा

  • ११:०० परिचर्चा: टिकून राहील असं घर बांधा

    • “आहे त्यात समाधानी राहा” (इब्री लोकांना १३:५; स्तोत्र १२७:१, २)

    • ‘वाईट गोष्टींपासून’ तुमच्या मुलांचं रक्षण करा (रोमकर १६:१९; स्तोत्र १२७:३)

    • मुलांना योग्य मार्गावर चालण्याचं शिक्षण द्या (नीतिसूत्रे २२:३, ६; स्तोत्र १२७:४, ५)

  • ११:४५ “भीतीला बळी” पडू नका (१ पेत्र ३:६, १२, १४)

  • १२:१५ गीत क्र. ७ आणि मध्यांतर

दुपार

  • १:३५ संगीत व्हिडिओ

  • १:४५ गीत क्र. ४३

  • १:५० परिचर्चा: “ज्यांनी धीराने संकटे सोसली” त्यांचं अनुकरण करा

    • योसेफ (उत्पत्ति ३७:२३-२८; ३९:१७-२०; याकोब ५:११)

    • ईयोब (ईयोब १०:१२; ३०:९, १०)

    • इफ्ताहची मुलगी (शास्ते ११:३६-४०)

    • यिर्मया (यिर्मया १:८, ९)

  • २:३५ नाटक: लोटच्या बायकोला आठवणीत ठेवा—भाग २ (लूक १७:२८-३३)

  • ३:०५ गीत क्र. २८ आणि घोषणा

  • ३:१५ परिचर्चा: सृष्टीतून धीर धरण्यास शिका

    • उंट (यहूदा २०)

    • ॲल्पाईन वृक्ष (कलस्सैकर २:६, ७; १ पेत्र ५:९, १०)

    • फुलपाखरं (२ करिंथकर ४:१६)

    • आर्टिक प्रदेशातील पक्षी (१ करिंथकर १३:७)

    • टिटवी (नीतिसूत्रे २९:२५)

    • बाभळीचं झाड (इफिसकर ६:१३)

  • ४:१५ मुलांनो—तुमच्या धीरामुळे यहोवाला आनंद होतो! (नीतिसूत्रे २७:११)

  • ४:५० गीत क्र. ११ आणि शेवटची प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा