रविवार
“जो शेवटपर्यंत धीर धरेल त्यालाच वाचवलं जाईल”—मत्तय २४:१३
सकाळ
९:२० संगीत व्हिडिओ
९:३० गीत क्र. ५२ आणि प्रार्थना
९:४० परिचर्चा: जीवनाच्या “शर्यतीत धीराने” धावण्याची गरज आहे
जिंकण्यासाठी धावा! (१ करिंथकर ९:२४)
स्वतःला प्रशिक्षित करण्यासाठी मेहनत घ्या (१ करिंथकर ९:२५-२७)
अनावश्यक ओझे टाकून द्या (इब्री लोकांना १२:१)
चांगल्या उदाहरणांचं अनुकरण करा (इब्री लोकांना १२:२, ३)
पौष्टिक आहार घ्या (इब्री लोकांना ५:१२-१४)
भरपूर पाणी प्या (प्रकटीकरण २२:१७)
स्पर्धेचे नियम पाळा (२ तीमथ्य २:५)
बक्षीस मिळेल याची खात्री बाळगा (रोमकर १५:१३)
११:१० गीत क्र. १ आणि घोषणा
११:२० बायबलवर आधारित जाहीर भाषण: कधीही आशा सोडू नका! (यशया ४८:१७; यिर्मया २९:११)
११:५० टेहळणी बुरूज अभ्यास
१२:२० गीत क्र. २ आणि मध्यांतर
दुपार
१:३५ संगीत व्हिडिओ
१:४५ गीत क्र. १८
१:५० नाटक: लोटच्या बायकोला आठवणीत ठेवा—भाग ३ (लूक १७:२८-३३)
२:२० गीत क्र. ३२ आणि घोषणा
२:३० ‘त्याची वाट पाहा . . . त्याला विलंब लागणार नाही!’ (हबक्कूक २:३)
३:३० गीत क्र. ५१ आणि शेवटची प्रार्थना