वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • CO-pgm17 पृ. २-३
  • शुक्रवार

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शुक्रवार
  • २०१७ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • मिळती जुळती माहिती
  • शुक्रवार
    २०१९ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • रविवार
    २०२४ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • शनिवार
    २०१७ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
  • शुक्रवार
    २०२४ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
अधिक माहिती पाहा
२०१७ प्रांतीय अधिवेशन कार्यक्रम
CO-pgm17 पृ. २-३

शुक्रवार

“आपण हिंमत हारून चांगले ते करत राहण्याचे सोडू नये”—गलतीकर ६:९

सकाळ

  • ९:२० संगीत व्हिडिओ

  • ९:३० गीत क्र. ४७ आणि प्रार्थना

  • ९:४० अध्यक्षांचं भाषण: अंताच्या इतक्या जवळ असताना—धीर सोडू नका! (प्रकटीकरण १२:१२)

  • १०:१५ परिचर्चा: ‘खंड पडू न देता’ प्रचार करा

    • अनौपचारिक साक्षकार्य (प्रेषितांची कार्ये ५:४२; उपदेशक ११:६)

    • घरोघरचं साक्षकार्य (प्रेषितांची कार्ये २०:२०)

    • सार्वजनिक साक्षकार्य (प्रेषितांची कार्ये १७:१७)

    • शिष्य बनवा (रोमकर १:१४-१६; १ करिंथकर ३:६)

  • ११:०५ गीत क्र. १६ आणि घोषणा

  • ११:१५ ध्वनिमुद्रित नाटक: यहोवा आपल्या लोकांची सुटका करतो (निर्गम ३:१-२२; ४:१-९; ५:१-९; ६:१-८; ७:१-७; १४:५-१०, १३-३१; १५:१-२१)

  • ११:४५ यहोवा—धीर दाखवण्याच्या बाबतीत सर्वोत्तम उदाहरण (रोमकर ९:२२, २३; १५:१३; याकोब १:२-४)

  • १२:१५ गीत क्र. ३५ आणि मध्यांतर

दुपार

  • १:२५ संगीत व्हिडिओ

  • १:३५ गीत क्र. २४

  • १:४० परिचर्चा: धीर धरा

    • अन्याय होत असतानाही (मत्तय ५:३८, ३९)

    • वयोवृद्ध असतानाही (यशया ४६:४)

    • आपल्यात कमतरता असतानाही (रोमकर ७:२१-२५)

    • ताडन मिळाले असतानाही (गलतीकर २:११-१४; इब्री लोकांना १२:५, ६, १०, ११)

    • दीर्घकाळ आजारी असतानाही (स्तोत्र ४१:३)

    • प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू झाला असतानाही (स्तोत्र ३४:१८)

    • छळ होत असतानाही (प्रकटीकरण १:९)

  • २:५५ गीत क्र. २६ आणि घोषणा

  • ३:०५ नाटक: लोटच्या बायकोला आठवणीत ठेवा—भाग १ (लूक १७:२८-३३)

  • ३:३५ परिचर्चा: धीर वाढवणारे गुण विकसित करा

    • विश्‍वास (इब्री लोकांना ११:१)

    • सात्विकता (फिलिप्पैकर ४:८, ९)

    • ज्ञान (नीतिसूत्रे २:१०, ११)

    • आत्मसंयम (गलतीकर ५:२२, २३)

  • ४:१५ काय केल्याने “तुम्ही कधीही अडखळून पडणार नाही” (२ पेत्र १:५-१०; यशया ४०:३१; २ करिंथकर ४:७-९, १६)

  • ४:५० गीत क्र. २३ आणि शेवटची प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा