यहोवाच्या साक्षीदारांचे विभागीय संमेलन
कार्यक्रम २०१६-२०१७
मुख्य विषय: यहोवावरचं प्रेम टिकवून ठेवा!—मत्त. २२:३७.
सकाळचा कार्यक्रम
९:४० संगीत
९:५० गीत क्र. ५० आणि प्रार्थना
१०:०० सगळ्यात मोठी आज्ञा आठवणीत ठेवा
१०:१५ देवावर प्रेम करा, जगावर नाही
१०:३० इतरांना यहोवाच्या नावावर प्रेम करण्यास शिकवा
१०:५५ गीत क्र. २ आणि घोषणा
११:०५ “जो देवावर प्रीति करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीति करावी”
११:३५ समर्पणाचं भाषण
१२:०५ गीत क्र. ३४
दुपारचा कार्यक्रम
१:२० संगीत
१:३० गीत क्र. २५
१:३५ अनुभव
१:४५ टेहळणी बुरूज सारांश
२:१५ पालकांनो—आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवा
२:३० मुलांनो—यहोवा तुमचा सर्वात चांगला मित्र आहे हे दाखवून द्या
२:४५ गीत क्र. २७ आणि घोषणा
२:५५ यहोवासाठी असलेलं तुमचं सुरुवातीचं प्रेम विसरू नका
३:५५ गीत क्र. ३ आणि प्रार्थना