यहोवाच्या साक्षीदारांचे विभागीय संमेलन
कार्यक्रम २०१६-२०१७
मुख्य विषय: यहोवावरचा विश्वास वाढवा!—इब्री ११:६.
सकाळचा कार्यक्रम
९:३० संगीत
९:४० गीत क्र. १२ आणि प्रार्थना
९:५० सर्व प्रकारच्या परिस्थितींत “देवावर विश्वास” ठेवा
१०:०५ परिचर्चा: यहोवावर विश्वास ठेवायला मदत करणारी शब्दचित्रे
ढाल
पिता
खडक
मेंढपाळ
११:०५ गीत क्र. २२ आणि घोषणा
११:१५ “आमचा विश्वास वाढवा”
११:३० समर्पणाचं भाषण
१२:०० गीत क्र. ७
दुपारचा कार्यक्रम
१:१० संगीत
१:२० गीत क्र. ५४ आणि प्रार्थना
१:३० बायबल आधारित जाहीर भाषण: खरा विश्वास—तो काय आहे आणि कसा दाखवला जातो?
२:०० टेहळणी बुरूज सारांश
२:३० गीत क्र. ३० आणि घोषणा
२:४० परिचर्चा: “सहज गुंतवणारे पाप” टाकून द्या
यहोवा दुष्टता काढून टाकेल
यहोवा आपल्या गरजा पूर्ण करेल
यहोवा मृत जनांना पुन्हा जिवंत करेल
३:४० खऱ्या विश्वासामुळे लाभणारं प्रतिफळ मिळवा
४:१५ गीत क्र. ४३ आणि प्रार्थना