वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ११९
  • खरा विश्‍वास बाळगू या!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खरा विश्‍वास बाळगू या!
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • खरा विश्‍वास बाळगू या!
    यहोवाचे स्तवन करू या
  • “आमचा विश्‍वास वाढवा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • देवाच्या अभिवचनांवर विश्‍वास ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • विश्‍वासाने ताकदवान
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ११९

गीत ११९

खरा विश्‍वास बाळगू या!

(इब्री लोकांना १०:३८, ३९)

  1. १. य-हो-वा-ने आप-ल्या दा-सां-क-डून,

    सं-दे-श दि-ले मा-न-वां,

    आ-ता वि-न-वी मु-ला-द्वा-रे तो,

    ‘प-स्ता-वा सा-रे क-रा!’

    (कोरस)

    आ-हे ना वि-श्‍वा-स आ-म्हा,

    जो अ-तूट आ-णि जो ख-रा?

    दा-ख-वू जर का-र्यां-तु-नी,

    जी-वन मि-ळेल स-दा-चे आ-म्हा-ला!

  2. २. सु-वा-र्ता य-हो-वा-च्या रा-ज्या-ची,

    आ-नं-दा-ने सां-गू च-ला.

    आ-ज्ञा ही दि-ली आ-म्हा ये-शू-ने,

    क-रू पा-लन स-र्व-दा!

    (कोरस)

    आ-हे ना वि-श्‍वा-स आ-म्हा,

    जो अ-तूट आ-णि जो ख-रा?

    दा-ख-वू जर का-र्यां-तु-नी,

    जी-वन मि-ळेल स-दा-चे आ-म्हा-ला!

  3. ३. सां-भा-ळु-नि-या वि-श्‍वा-सा-ची ढाल,

    सै-ता-ना-चे बाण विझ-वू या!

    वै-री कि-ती-ही, का भ्या-वे आ-म्ही?

    य-हो-वा ता-रेल आ-म्हा!

    (कोरस)

    आ-हे ना वि-श्‍वा-स आ-म्हा,

    जो अ-तूट आ-णि जो ख-रा?

    दा-ख-वू जर का-र्यां-तु-नी,

    जी-वन मि-ळेल स-दा-चे आ-म्हा-ला!

(रोम. १०:१०; इफिस. ३:१२; इब्री ११:६; १ योहा. ५:४ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा