वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ११८
  • दे विश्‍वासाचं दान!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दे विश्‍वासाचं दान!
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • खरा विश्‍वास बाळगू या!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • खरा विश्‍वास बाळगू या!
    यहोवाचे स्तवन करू या
  • “आमचा विश्‍वास वाढवा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • देवाच्या अभिवचनांवर विश्‍वास ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ११८

गीत ११८

दे विश्‍वासाचं दान!

(लूक १७:५)

  1. १. दे-वा, तु-झ्या-सा-ठी वि-श्‍वास मो-ला-चा,

    पण आ-हे भिन-ले-लं या र-क्‍तात पाप.

    क-ल्प-ना या म-ना-च्या दु-ष्ट सा-ऱ्‍या,

    कर-तात कम-जोर भ-रव-सा आ-म-चा.

    (कोरस)

    दे तू आ-म्हा, वि-श्‍वा-सा-चं दान या-हा,

    झो-ळी आम-ची तू भर त्या-ने दे-वा!

    वा-ढव वि-श्‍वास कर द-या तू आ-म्हा-वर,

    ठे-वू जि-वं-त का-र्यां-नी त्या-ला.

  2. २. जिं-क-ण्या ल-ढा-ई ही जी-व-ना-ची,

    वि-श्‍वा-स तु-ला मा-ग-तो बा-पा.

    हो-ई-ल ढाल नि क-रे-ल तो र-क्षा,

    भ-वि-ष्या-ची न-सेल भी-ती म-ना.

    (कोरस)

    दे तू आ-म्हा, वि-श्‍वा-सा-चं दान या-हा,

    झो-ळी आम-ची तू भर त्या-ने दे-वा!

    वा-ढव वि-श्‍वास कर द-या तू आ-म्हा-वर,

    ठे-वू जि-वं-त का-र्यां-नी त्या-ला.

(उत्प. ८:२१; इब्री ११:६; १२:१ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा