गीत १०१
एकता जपू या
१. आ-ण-ले या-हा-ने आ-म्हा,
प्री-ती-च्या छा-ये-त त्या-च्या,
जो-ड-ले त्या-ने आ-म्हा-ला,
ऐ-क्या-च्या बं-ध-नात.
ऐ-क्या-ची इ-मा-रत,
प्री-ती-वर उ-भी.
प्री-ती बां-ध-वां क-रू या,
आ-पुल-की त्यां दा-ख-वू या,
धी-रा-ने नि-रं-त-र नीट,
र-चू ए-के-क वीट.
२. एक-दि-ला-ने रा-हू सा-रे,
दा-ख-वू या प्रे-म ख-रे,
प्री-ती-ने रा-हू मि-ळु-नी,
शां-ती-च्या स-द-नी.
शां-ती दे-ई आ-म्हा,
गा-र ता-ज-वा.
ए-की ख्रि-स्ती बां-ध-वां-ची,
दे-ण-गी अ-से या-हा-ची,
रा-खू ती झ-टु-नी स-दा,
क-रू त्या-ची से-वा.
(मीखा २:१२; सफ. ३:९; १ करिंथ. १:१० ही वचनंसुद्धा पाहा.)