वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत १०२
  • दुर्बळांना मदत करू या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दुर्बळांना मदत करू या
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • “दुर्बळांना साहाय्य करावे”
    यहोवाचे स्तवन करू या
  • ‘एकमेकांवर प्रीती करा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • मानवी दुर्बलतेविषयी तुम्ही यहोवासारखा विचार करता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • “मी दुर्बळ असतो, तेव्हाच सामर्थ्यशाली होतो”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत १०२

गीत १०२

दुर्बळांना मदत करू या

(प्रेषितांची कार्यं २०:३५)

  1. १. ए-क-ही ज्यात दो-ष ना,

    आ-हे कोण अ-सा?

    के-ली दे-वा-ने त-री,

    आ-भा-ळ-मा-या.

    मे-घ कृ-पे-चा तो,

    प्री-ती व-र्ष-वि-तो.

    द्या-वे आ-म्ही-ही त-से,

    प्रे-म दु-र्ब-ळां.

  2. २. ले-क-रे य-हो-वा-ची,

    सा-री प्रि-य त्यास.

    बो-लु-नी प्रे-मा-चे बोल,

    दे-ऊ त्यां-ना आस.

    आ-सू प्र-त्ये-का-चा,

    तो ले-खी मो-ला-चा.

    ला-गो बां-ध-वां-चे घाव,

    आम-च्या-ही म-नास.

  3. ३. जी-वन हे क-ठीण कि-ती,

    या दु-ष्ट ज-गी.

    बां-ध-व कि-ती-त-री,

    ओ-झी वा-ह-ती.

    वा-हू या त्यां-चा भार,

    दे-ऊ त्यां-ना आ-धार,

    दा-ख-वू या दु-र्ब-ळां,

    दे-वा-ची प्री-ती.

(यश. ३५:३, ४; २ करिंथ. ११:२९; गलती. ६:२ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा