वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत १८
  • खंडणीसाठी कृतज्ञ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खंडणीसाठी कृतज्ञ
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • खंडणीसाठी कृतज्ञ
    यहोवाचे स्तवन करू या—नवीन गीतं
  • तू दिलेस अनमोल अर्पण
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • सदासर्वदाचा आनंद
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • खरेपणाने चालू या
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत १८

गीत १८

खंडणीसाठी कृतज्ञ

(लूक २२:२०)

  1. १. ये-ऊन तु-झ्या-पु-ढे आ-म्ही

    गा-तो गुण-गान.

    ना के-ले को-णी आज-वर

    अ-से प्रे-म म-हान.

    तु-झे आ-भार क-से

    मा-नू दे-वा या-हा?

    आ-म्हा-ला ता-र-ण्या

    तू ना रा-खि-ले मु-ला.

    (कोरस)

    अ-र्पु-नी प्रा-ण ये-शू-ने,

    मु-क्‍त के-ले आ-म्हा त्या-ने.

    कृ-त-ज्ञ रा-हू आ-म्ही

    स-र्व-दा तु-झे या-हा.

  2. २. नि-रा-शे-च्या का-ळो-ख्या

    पा-शा-त हो-तो.

    म-र-णा-चे, पा-पा-चे

    आ-म्ही दा-स हो-तो.

    आ-ला स्व-र्गा-तु-नी

    ये-शू प्रे-मा-पो-टी,

    त्या-ने दि-ला ब-ली नि-र्दो-ष

    आ-म्हा-सा-ठी.

    (कोरस)

    अ-र्पु-नी प्रा-ण ये-शू-ने,

    मु-क्‍त के-ले आ-म्हा त्या-ने.

    कृ-त-ज्ञ रा-हू आ-म्ही

    स-र्व-दा तु-झे या-हा.

(इब्री ९:१३, १४; १ पेत्र १:१८, १९ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा