वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत १७
  • निःस्वार्थ प्रेम दाखवू या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • निःस्वार्थ प्रेम दाखवू या
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • संकटात अनाथ व विधवांना साहाय्य करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • देवाच्या प्रीतीचा आदर्श
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • कर्णबधिर बंधुभगिनींवर मनापासून प्रेम करा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • ख्रिस्ताच्या शिष्यांचे ओळखचिन्ह
    यहोवाचे स्तवन करू या
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत १७

गीत १७

निःस्वार्थ प्रेम दाखवू या

(लूक ५:१३)

  1. १. दा-ख-वु-नी प्री-ती ख-री,

    आ-ला ख्रि-स्त पृ-थ्वी-व-री.

    मा-न-वां ता-र-ण्या, त्यां जी-वन दे-ण्या,

    के-ले त्या-ने अ-र्पण स्व-तःस.

    स्प-र्श को-मल-ते-ने के-ला,

    रो-ग्यां-ना नि दुः-खि-तां-ना,

    कि-ती थो-र आ-द-र्श हा त्या-च्या,

    निः-स्वा-र्थ अ-शा प्रे-मा-चा.

  2. २. ये-शू-च्या प्रे-मा-चा द-र्पण,

    व्हा-वे आ-ज जी-वन आ-पले.

    वा-गू या द-ये-ने स-र्वां-शी स-दा,

    बो-लू या श-ब्द मा-ये-चे.

    दे-ऊ धीर दुः-खी बां-ध-वां,

    नि सां-त्वन नि-रा-धा-रां-ना,

    पा-ळू आ-द-र्श आप-ल्या रा-जा-च्या,

    निः-स्वा-र्थ अ-शा प्रे-मा-चा.

(योहा. १८:३७; इफिस. ३:१९; फिलिप्पै. २:७ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा