वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत २०
  • तू दिलेस अनमोल अर्पण

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तू दिलेस अनमोल अर्पण
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • नवे गीत
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • नवे गीत
    यहोवाचे स्तवन करू या
  • सर्वकाळाचं जीवन!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • चिरकालाचे जीवन!
    यहोवाचे स्तवन करू या
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत २०

गीत २०

तू दिलेस अनमोल अर्पण

(१ योहान ४:९)

  1. १. हे दे-वा य-हो-वा,

    हो-तो ला-चार आ-म्ही.

    सो-डव-ले स-र्वां तू,

    दे-ऊन खं-ड-णी.

    ज-गू तु-झ्या-सा-ठी,

    क-रू से-वा तु-झी.

    सां-गू लो-कां-ना-ही,

    इ-च्छा ही-च तु-झी.

    (कोरस)

    या-हा आम-च्या-सा-ठी,

    दि-ले अ-र्पण अन-मोल.

    गा-ऊ स-दा म-हि-मा,

    दि-ले-स तू अ-र्पण अन-मोल.

  2. २. द-या नि कृ-पा-ही,

    या-हा तु-झी अ-पार.

    तु-झे नाव नि मै-त्री,

    प्रि-य आ-म्हा फार.

    पण त्या-हून मौ-ल्य-वान,

    हे मो-ठे ब-लि-दान.

    ख्रि-स्ता-ला पा-ठ-वून,

    दि-ले तू जी-वन-दान!

    (कोरस)

    या-हा आम-च्या-सा-ठी,

    दि-ले अ-र्पण अन-मोल.

    गा-ऊ स-दा म-हि-मा,

    दि-ले-स तू अ-र्पण अन-मोल.

    (शेवट)

    हे बा-पा, य-हो-वा, उप-कार मान-तो तु-झे.

    ए-कुल-त्या मु-ला-ला दि-ले तू, आ-भार तु-झे.

(योहा. ३:१६; १५:१३ ही वचनंसुद्धा पाहा)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा