वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत १२
  • महान देव यहोवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • महान देव यहोवा
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाचा महिमा करा!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • यहोवाचा जयजयकार करा!
    यहोवाचे स्तवन करू या
  • यहोवाचा जयजयकार करा!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • नवे गीत
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत १२

गीत १२

महान देव यहोवा

(निर्गम ३४:६, ७)

  1. १. दे-वा य-हो-वा, न्या-यी द-या-ळू,

    स्तु-तीस के-वळ पा-त्र तू,

    रा-जा स-र्व-का-ळा-चा!

    तू बु-ध्दि-मा-न, तूच श-क्‍ति-शा-ली,

    ना को-णी तु-झ्या-सार-खा!

  2. २. प्रे-मा-चा सा-गर, तू दे-वा या-हा.

    मा-ती-च्या क-णां-ची या,

    ऐ-क-तो-स प्रा-र्थ-ना!

    सां-भा-ळ-तो तू, मा-ये-ने आ-म्हा,

    धा-व-तो स-हा-य्या-ला.

  3. ३. नि-र्मा-ता तू याह आ-हेस ज-गा-चा,

    चं-द्र तो नि चां-द-ण्या,

    आ-का-शी स-ज-व-ल्या.

    गौ-र-वी रा-जा, तू थो-र या-हा,

    ओ-ठी म-हि-मा तु-झा!

(अनु. ३२:४; नीति. १६:१२; मत्त. ६:१०; प्रकटी. ४:११ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा