वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ११
  • सृष्टी यहोवाची स्तुती गाते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सृष्टी यहोवाची स्तुती गाते
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • सृष्टी करते यहोवाची स्तुती
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • समर्पणाची प्रार्थना
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • यहोवाबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी सृष्टीचं निरीक्षण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • सृष्टी यहोवाची स्तुती गाते
    यहोवाचे स्तवन करू या
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ११

गीत ११

सृष्टी यहोवाची स्तुती गाते

(स्तोत्र १९)

  1. १. ‘प्र-भू या-हा तू स-र्वां-हून म-हान,’

    गा-ती ता-रे, सा-रे हे एक-सु-रात.

    श-ब्दां-वि-ना सृ-ष्टी गा-ई स्तु-ती,

    सां-गे आ-म्हा, ‘य-हो-वा थोर कि-ती.’

    श-ब्दां-वि-ना सृ-ष्टी गा-ई स्तु-ती,

    सां-गे आ-म्हा, ‘य-हो-वा थोर कि-ती.’

  2. २. भ-य तु-झे दे मा-र्ग जी-व-ना,

    ठे-च ला-गे, क-धी ना पा-व-लां.

    ज्ञा-न अ-मोल तु-झे सो-न्या-हु-नी,

    ज-पू स-दा ते प्रि-य मा-नु-नी.

    ज्ञा-न अ-मोल तु-झे सो-न्या-हु-नी,

    ज-पू स-दा ते प्रि-य मा-नु-नी.

  3. ३. तु-झ्या-वि-ना ना अ-र्थ जी-व-ना,

    श-ब्द तु-झे अ-न्‍ना-प-री आ-म्हा.

    प-वि-त्र नाव क-रू तु-झे स-दा,

    स-न्मा-न हा दि-ला तू आ-म्हा-ला.

    प-वि-त्र नाव क-रू तु-झे स-दा,

    स-न्मा-न हा दि-ला तू आ-म्हा-ला.

(स्तो. १२:६; ८९:७; १४४:३; रोम. १:२० ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा