वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत १०
  • यहोवाचा जयजयकार करा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचा जयजयकार करा!
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाचा जयजयकार करा!
    यहोवाचे स्तवन करू या
  • याहाचा जो एकुलता त्याची स्तुती करा
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • राजा येशूचं स्वागत करू या!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • यहोवाचा महिमा करा!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत १०

गीत १०

यहोवाचा जयजयकार करा!

(स्तोत्र १४५:१२)

  1. १. जय-जय-कार जय-जय-कार क-रा,

    ना-व या-हा-चे गौ-र-वा!

    लो-क-हो! या श-रण त्या-ला,

    पा-स दिन य-हो-वा-चा पा-हा!

    रा-जा-सन दि-ले त्या-ने ये-शू-ला,

    झा-ले रा-ज्य सु-रू त्या-चे.

    सु-खा-ची प-हाट आ-णे-ल ज-गी,

    क-रेल अं-त दुः-खां-चा ते.

    (कोरस)

    जय-जय-कार, या-हा-चा क-रा,

    गौ-र-वा त्या-ला सा-ऱ्‍या ज-गी!

  2. २. जय-जय-कार जय-जय-कार क-रा,

    मु-क्‍त कं-ठा-ने या-हा-चा!

    त्या-ची थोर आ-म्हा-वर कृ-पा,

    या-हा-चे आ-भा-र मा-नू या!

    आ-हे तो ज-री म-हा-श-क्‍ति-मान,

    क-री स-र्वां-व-री प्री-ती.

    म-हा-न ज-री तो स्व-र्गा-हु-नी,

    प्रा-र्थ-ना ऐ-क-ण्या वा-की.

    (कोरस)

    जय-जय-कार, या-हा-चा क-रा,

    गौ-र-वा त्या-ला सा-ऱ्‍या ज-गी!

(स्तो. ८९:२७; १०५:१; यिर्म. ३३:११ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा