वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lfb पृ. १२-१३
  • भाग २ ची प्रस्तावना

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • भाग २ ची प्रस्तावना
  • बायबलमधून शिकू या!
  • मिळती जुळती माहिती
  • चांगल्याने वाईटावर विजय कसा मिळवला जाईल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • नोहाच्या काळातला महापूर—कोणी देवाचं ऐकलं? आणि कोणी ऐकलं नाही?
    देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
  • एक चांगला आणि एक वाईट मुलगा
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • भिन्‍न मनोवृत्ती जोपासणारे भाऊ
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
अधिक माहिती पाहा
बायबलमधून शिकू या!
lfb पृ. १२-१३
नोहा प्राण्यांना जहाजात घेऊन जाताना

भाग २ ची प्रस्तावना

यहोवाने जलप्रलय आणून जगाचा नाश का केला होता? मानव इतिहासाच्या सुरुवातीला सैतानाने यहोवाविरुद्ध बंड केलं. काही जणांनी जसं की आदाम, हव्वा आणि त्यांचा मुलगा काइन यांनी सैतानाची बाजू घेतली. तर काहींनी, जसं की हाबेल आणि नोहा यांनी यहोवाची बाजू घेतली. बरेच लोक इतकी वाईट कामं करू लागले, की यहोवाने त्या दुष्ट जगाचा नाश केला. या भागात आपण दोन गोष्टी शिकणार आहोत. पहिली म्हणजे, आपण कोणाची बाजू घेतो हे यहोवा पाहतो. आणि दुसरी म्हणजे, तो कधीही वाईट गोष्टीला चांगल्या गोष्टीवर विजयी होऊ देणार नाही.

आपण काय शिकणार आहोत?

  • आपण सैतान व त्याच्या साथीदारांसारखं क्रूरपणे न वागता, सर्वांसोबत शांतीने वागलं पाहिजे

  • नोहाप्रमाणे आपणही जर देवाचं ऐकलं आणि त्याच्या म्हणण्यानुसार केलं, तर आपण सर्वकाळ आनंदी राहू शकतो

  • यहोवा सर्वकाही पाहतो. एखादी व्यक्‍ती काही चांगलं करते तेव्हा त्याला आनंद होतो. पण एखादी व्यक्‍ती जेव्हा दुष्टपणे वागते तेव्हा त्याला वाईट वाटतं

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा