अनुक्रमणिका
यहोवाचे साक्षीदार
आमचा समाज
पाठ १-४
यहोवाचे साक्षीदार जगभरात २३९ राष्ट्रांत आहेत आणि ते वेगवेगळ्या जातीय व सांस्कृतिक पार्श्वभूमीतून आलेले आहेत. या निरनिराळ्या पार्श्वभूमीतील लोक एकत्र कशामुळे आले आहेत? यहोवाचे साक्षीदार कशा प्रकारचे लोक आहेत?
आमची कार्ये
पाठ ५-१४
आमचे प्रचार कार्य जगभरात प्रचलित आहे. आम्ही बायबलमधून शिकायला व देवाची उपासना करायला आमच्या राज्य सभागृहात एकत्र येतो. आमच्या सभा कशा असतात आणि तेथे कोण उपस्थित राहू शकतात?
आमची संघटना
पाठ १५-२८
ही एक आंतरराष्ट्रीय, स्वयंसेवी धार्मिक संघटना आहे ज्यातील लोक देवाची स्वेच्छेने उपासना करतात. या संघटनेची रचना, तिचे संचालन कसे केले जाते आणि आमचा खर्च कसा चालवला जातो? ही संघटना आज खरोखरच यहोवाच्या इच्छेनुसार कार्य करत आहे का?