शीर्षक पृष्ठ/प्रकाशकांचे पृष्ठ
यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?
हे प्रकाशन विक्रीकरता नाही. ते जगभरात चाललेल्या बायबलविषयीच्या एका शैक्षणिक कार्याचा भाग म्हणून उपलब्ध करून दिले जात आहे. हे कार्य ऐच्छिक दानांकरवी चालवले जाते.
दान द्यायचे असल्यास कृपया, www.jw.org या आमच्या वेबसाईटला भेट द्या.
अन्यथा सूचित केले नसल्यास, शास्त्रवचनातील उतारे द होली बायबल मराठी— आर. व्ही. यातून घेण्यात आले आहेत. NW अथवा पं.र.भा. असा संकेत असणारी शास्त्रवचने क्रमश: आधुनिक इंग्रजी भाषेतील न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स— वीथ रेफरेन्सेस आणि पंडिता रमाबाई भाषांतर या बायबल आवृत्तींमधून घेण्यात आली आहेत. या व इतर शास्त्रवचनांतील उताऱ्यांत शासनमान्य लेखनविषयक नियमांनुसार बदल करण्यात आले आहेत. काही शास्त्रवचनांवर जोर देण्यासाठी त्यांना तिरपे वळण देण्यात आले आहे.
यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?
Who Are Doing Jehovah’s Will Today?
नोव्हेंबर २०१६ मुद्रण
Marathi (jl-MR)
© 2012, 2014 WATCH TOWER BIBLE AND TRACT SOCIETY OF PENNSYLVANIA