वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • le पृ. ११-१३
  • देव पुन्हा दुष्टांचा नाश करील का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देव पुन्हा दुष्टांचा नाश करील का?
  • भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!
  • मिळती जुळती माहिती
  • देवाला आनंदित करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
    देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
  • तुम्ही काय करावे?
    भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!
  • भाग १३
    देवाचं ऐका
  • स्वर्गीय राजा पृथ्वीवर आशीर्वाद आणतो
    भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!
अधिक माहिती पाहा
भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!
le पृ. ११-१३

देव पुन्हा दुष्टांचा नाश करील का?

२२ आजही अनेक वाईट लोक आहेत. आता कोणकोणत्या वाईट गोष्टी केल्या जातात?

२३ काही लोक दुसऱ्‍यांचे प्राण घेतात. देव म्हणतो, तुम्ही असे करता कामा नये.—निर्गम २०:१३; १ योहान ३:११, १२

२४ काही चोऱ्‍या करतात. देव म्हणतो, तुम्ही चोरी करू नये.—निर्गम २०:१५; इफिसकर ४:२८

२५ काही लोक अनेक बायका करतात. काही अनेक स्त्रियांसोबत वेगवेगळ्या घरात राहतात. काही जोडपी तर लग्नाशिवाय एकत्र राहतात. हे सर्व पवित्र शास्त्राविरुद्ध आहे.—मत्तय १९:४-६; १ करिंथकर ७:१-४; १ तीमथ्य ३:१, २

२६ देवाने आदामाला फक्‍त एकच पत्नी दिली होती, हे तुम्हाला आठवते का?—उत्पत्ती २:२२, २४

२७ काही लोक मूर्तिपूजा करतात. देव म्हणतो, भक्‍ती करण्यासाठी मूर्तीचा किंवा प्रतिमेचा उपयोग करू नये.—निर्गम २०:४, ५; यशया ४४:९-१७; १ योहान ५:२१

२८ जे वाईट लोक आपला मार्ग बदलणार नाहीत त्यांचा यहोवा नाश करील.—स्तोत्रसंहिता ३७:९, १०; लूक १३:५; १ करिंथकर ६:९, १०

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा