वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sn गीत ४१
  • तारुण्यात यहोवाची सेवा करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तारुण्यात यहोवाची सेवा करा
  • यहोवाचे स्तवन करू या
  • मिळती जुळती माहिती
  • तारुण्यात यहोवाची सेवा करू!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • चांगुलपणा दाखवू या
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • देईल मोबदला याहा पुरा!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • या आणि ताजेतवाने व्हा
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवाचे स्तवन करू या
sn गीत ४१

गीत ४१

तारुण्यात यहोवाची सेवा करा

(उपदेशक १२:१)

१. बालके प्रभातीचे दहिवर,

याह करितो माया तुम्हावर.

समजुनी मोती अमोल सांभाळी

आईबापां, स्नेह्‍यांना सोपुनी.

२. पाखरे जशी पिलां भरवती,

आईबापही तुम्हा जपती.

मान द्या, नका दुखावू त्यांना,

राहील घरटी निवास सुखाचा.

३. जीवनाच्या या नवख्या वसंतात,

प्रीती बहरो सत्याची मनात.

ठेवता नित्य आठव याहाचा

लाभे तारुण्यात खरी सफलता!

(स्तो. ७१:१७; विलाप. ३:२७; इफिस. ६:१-३ देखील पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा