वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ८७
  • या आणि ताजेतवाने व्हा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • या आणि ताजेतवाने व्हा
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • आस ज्ञानाची तुझ्या
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • करू या तयारी प्रचाराची!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • तारुण्यात यहोवाची सेवा करा
    यहोवाचे स्तवन करू या
  • खरा विश्‍वास बाळगू या!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ८७

गीत ८७

या आणि ताजेतवाने व्हा

(इब्री लोकांना १०:२४, २५)

  1. १. ज-गी का-ळे ढ-ग हे वा-द-ळा-चे,

    ना वा-ट को-णा-ला दि-से.

    अ-रुं-द वा-टे-ने आ-म्हा चा-ल-ण्या,

    मि-ळे दि-शा स-भे-म-ध्ये.

    वि-श्‍वा-सा-चे नां-ग-र स्थि-र क-रे,

    वा-द-ळी या ज-गा-म-ध्ये,

    दे-ता-त स-भा ब-ळ सो-स-ण्या-चे,

    त-डा-खे ते वा-द-ळां-चे.

    दे-ऊ आ-म्ही-ही इ-त-रां-ना म-दत,

    अन्‌ प्रे-मा-चा-ही आ-स-रा.

    म-शा-ल स-त्या-ची रा-हो पे-ट-ती,

    ख-रे ज्ञा-न दे-ती स-भा.

  2. २. य-हो-वा जा-णे ग-र-जा आ-प-ल्या,

    ऐ-कू त्या-चे न-म्र-ते-ने.

    व-रू-न ये-णा-रे ज्ञा-न या-हा-चे,

    ज-गा-वे क-से शि-क-वे.

    खं-बी-र उ-भे सो-ब-ती आ-म-च्या,

    ब-हीण भा-ऊ स-त्या-त-ले.

    क-ठी-ण अ-सो ज-ग-णे कि-ती-ही,

    ना वा-टे त-री ए-क-टे.

    स-भे-त त-जे-ला या म-ना मि-ळे,

    गा-ता-ना स्तु-ती-ची गी-ते.

    नं-दन-व-ना-ची वा-ट पा-ह-ता-ना,

    भे-टू का-यम स-भे-म-ध्ये.

(स्तो. ३७:१८; १४०:१; नीति. १८:१; इफिस. ५:१६; याको. ३:१७ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा