वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत १३३
  • तारुण्यात यहोवाची सेवा करू!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तारुण्यात यहोवाची सेवा करू!
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • तारुण्यात यहोवाची सेवा करा
    यहोवाचे स्तवन करू या
  • तरुणांनो, तुम्ही उत्तम भविष्याची उभारणी करत आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • देण्यातून मिळणाऱ्‍या आनंदाचा आस्वाद घ्या!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • सर्वात मोलाचा वारसा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत १३३

गीत १३३

तारुण्यात यहोवाची सेवा करू!

(उपदेशक १२:१)

  1. १. आ-म्ही य-हो-वा-ची प्रि-य मु-ले,

    त्या-ची मा-या आ-म्हा-व-री आ-हे.

    मा-नु-नी मो-ती अ-मोल सां-भा-ळी,

    त्या-ला स-दा आ-म-ची का-ळ-जी.

  2. २. मा-न दे-उ-नी आ-ई-वड-लां-ना,

    सां-गू म-ना-त-ले सा-रे त्यां-ना.

    हो-ई-ल आ-नं-द य-हो-वा-ला,

    ना क-धी तु-टे मै-त्री-चा धा-गा.

  3. ३. से-वा क-रू ता-रु-ण्यात या-हा-ची,

    सो-डू ना वा-ट क-धी स-त्या-ची.

    ठर-वू या खो-टं त्या-च्या वै-ऱ्‍या-ला,

    वा-हू स-र्व-स्व आ-म्ही या-हा-ला!

(स्तो. ७१:१७; विलाप. ३:२७; इफिस. ६:१-३ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा