वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sn गीत ५१
  • यहोवाला जडून राहू!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाला जडून राहू!
  • यहोवाचे स्तवन करू या
  • मिळती जुळती माहिती
  • आत्मसंयमाचे फळ
    यहोवाचे गुणगान करा
  • यहोवाचे अनुकरण करा—न्यायानुसार आणि धार्मिकतेनुसार वागा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • महान देव यहोवा
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • सर्व राष्ट्रांसाठी लवकरच न्याय
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
अधिक माहिती पाहा
यहोवाचे स्तवन करू या
sn गीत ५१

गीत ५१

यहोवाला जडून राहू!

(यहोशवा २३:८)

१. पराक्रमी याहा, साऱ्‍या विश्‍वाच्या नाथा!

तुझ्या थोर न्यायाच्या गातो आम्ही गाथा!

ना एकही शब्द जाई व्यर्थ तुझा!

तुला जडुनी राहू आम्ही सर्वदा,

तुझे राज्य आमुची एकमेव आशा!

२. याहा, तुझ्या राजासना शोभवे नीती,

झळाळे रत्नांची प्रभा तुझ्या सभोती!

लवून वंदितो नम्रभावाने याहा!

तुला जडुनी राहू आम्ही सर्वदा,

तुझ्या सावलीत आसरा नम्र जनां!

३. स्वर्गातही काय सामावेल तुझे वैभव?

तुला मात देणे असे कोणाला संभव?

तुझ्या वचनांवर आम्हा भरवसा!

तुला जडुनी राहू आम्ही सर्वदा,

करू मनोभावे तुझी आराधना!

(अनु. ४:४; ३०:२०; २ राजे १८:६; स्तो. ८९:१४ देखील पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा