वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sn गीत ३३
  • वैऱ्‍यांना भिऊ नको!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वैऱ्‍यांना भिऊ नको!
  • यहोवाचे स्तवन करू या
  • मिळती जुळती माहिती
  • भिऊ नको वैऱ्‍यांना!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • चिरजीवन अहा!
    यहोवाचे गुणगान करा
  • यहोवाचे भय धरा व त्याच्या पवित्र नामाचे गौरव करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • मानवाचे नव्हे तर देवाचे भय का धरावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
अधिक माहिती पाहा
यहोवाचे स्तवन करू या
sn गीत ३३

गीत ३३

वैऱ्‍यांना भिऊ नको!

(मत्तय १०:२८)

१. प्रिय माझ्या सेवकांनो,

नम्र लोकांना शोधा,

राज्याची वार्ता सांगा,

सैतानाला न भिता!

राजा येशूने वैऱ्‍याला

पृथ्वीवरी फेकिले,

करुनी बंदी दुष्टाला

पर्व आणील मुक्‍तीचे!

(कोरस)

तू भिऊ नको वैऱ्‍यांना,

माझ्या प्रिय सेवका!

बाहुलीपरी डोळ्यांच्या

सांभाळीन मी तुला.

२. कितीही असोत वैरी

काहीही करो युक्‍ती,

धमकावुनी कधी तर,

कधी खोटे हासुनी.

शूर माझा तू शिपाई

झेलुनी घेशी छळा!

अंती होशील विजयी

पाठीराखा मी तुझा!

(कोरस)

तू भिऊ नको वैऱ्‍यांना,

माझ्या प्रिय सेवका!

बाहुलीपरी डोळ्यांच्या

सांभाळीन मी तुला.

३. नाही पोरका कधी तू,

मी वाली आहे तुझा,

सोडवीन मृत्यूच्या

विळख्यातूनही तुला!

का भ्यावे घेती जे केवळ

प्राण हिरुनी तुझा?

आणीन तुला परतुनी

मी अनंत जीवना!

(कोरस)

तू भिऊ नको वैऱ्‍यांना,

माझ्या प्रिय सेवका!

बाहुलीपरी डोळ्यांच्या

सांभाळीन मी तुला.

(अनु. ३२:१०; नहे. ४:१४; स्तो. ५९:१; ८३:२, ३ देखील पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा