वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sn गीत ३४
  • आपल्या नावाला जागू या!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपल्या नावाला जागू या!
  • यहोवाचे स्तवन करू या
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्या नावाला जागू या!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • आमच्या प्रेमाची साक्ष
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • यहोवा किती चांगला आहे हे पारखून पाहा!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • चला राज्याचा संदेश घोषित करू या!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवाचे स्तवन करू या
sn गीत ३४

गीत ३४

आपल्या नावाला जागू या!

(यशया ४३:१०-१२)

१. सामर्थ्यशाली, सनातन यहोवा,

प्रीती विशाल सागराहून तुझी!

न्यायी खरा तू, सुबुद्धीचा दाता,

राजाधिराज विश्‍वाचा गौरवी!

सेवेस धन्य, तू नेमिले आम्हा

राज्याची वार्ता जगी सांगण्या.

(कोरस)

साक्षी तुझे बहुमान हा मोठा,

बळ दे आम्हा या नावा जागण्या!

२. सेवेत हर्षितो बांधवांसंगे

लावुनी खांद्यास खांदा सदा.

सांगू तुझे सत्य, वाणी कृतीने,

ख्याती तुझी होवो दाही दिशां.

नाव तुझे तू दिले आम्हा बापा,

आम्ही झटू त्या स्तुती आणण्या!

(कोरस)

साक्षी तुझे बहुमान हा मोठा,

बळ दे आम्हा या नावा जागण्या!

(अनु. ३२:४; स्तो. ४३:३; दानी. २:२०, २१ देखील पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा