वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sn गीत २०
  • आमच्या सभेवर आशीर्वाद दे!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आमच्या सभेवर आशीर्वाद दे!
  • यहोवाचे स्तवन करू या
  • मिळती जुळती माहिती
  • आमच्या सभेवर आशीर्वाद दे!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • आपल्या तारणासाठी यहोवाला शोधा!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना गेल्यामुळे तुम्हाला कोणते फायदे होतील?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • उपासनेकरता एकत्र जमणं महत्त्वाचं का आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
अधिक माहिती पाहा
यहोवाचे स्तवन करू या
sn गीत २०

गीत २०

आमच्या सभेवर आशीर्वाद दे!

(इब्री लोकांस १०:२४, २५)

१. आलो चरणांशी तुझ्या,

बोध दे याहा आम्हा.

रुजावी तुझी वचने,

मातीत हृदयाच्या.

२. वृष्टी कर आम्हावरी,

एकोप्याची, शांतीची.

बहरो मनामनात

पालवीही प्रेमाची.

३. ज्ञान उमलावे जीवनी,

दे अशी तू प्रेरणा.

आणावी स्तुती फळांनी,

थोर नावाला तुझ्या.

(स्तो. २२:२२; ३४:३; यश. ५०:४ देखील पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा