वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ९३
  • आमच्या सभेवर आशीर्वाद दे!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आमच्या सभेवर आशीर्वाद दे!
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • आमच्या सभेवर आशीर्वाद दे!
    यहोवाचे स्तवन करू या
  • आपल्या तारणासाठी यहोवाला शोधा!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना गेल्यामुळे तुम्हाला कोणते फायदे होतील?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • उपासनेकरता एकत्र जमणं महत्त्वाचं का आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ९३

गीत ९३

आमच्या सभेवर आशीर्वाद दे!

(इब्री लोकांना १०:२४, २५)

  1. १. आ-लो च-र-णां-शी तु-झ्या,

    ज्ञा-न दे या-हा आ-म्हा.

    रु-जा-वी तु-झी व-च-ने,

    मा-ती-त हृ-द-या-च्या.

  2. २. बर-सू दे तू आ-म्हा-व-री,

    शां-ती-च्या को-मल स-री.

    ब-ह-रो म-ना-म-ना-त,

    पा-ल-वी-ही प्रे-मा-ची.

  3. ३. ज्ञा-न उम-ला-वे जी-व-नी,

    दे अ-शी तू प्रे-र-णा.

    आ-णा-वी स्तु-ती फ-ळां-नी,

    थो-र ना-वा-ला तु-झ्या.

(स्तो. २२:२२; ३४:३; यश. ५०:४ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा