वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sb29 गीत १८७
  • सर्व नवे केले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सर्व नवे केले
  • यहोवाचे गुणगान करा
  • मिळती जुळती माहिती
  • सर्व काही नवे झाले!
    यहोवाचे स्तवन करू या
  • सर्व काही नवीन झालं आहे!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • चिरजीवन अहा!
    यहोवाचे गुणगान करा
  • पक्ष घ्या यहोवाचा!
    यहोवाचे गुणगान करा
अधिक माहिती पाहा
यहोवाचे गुणगान करा
sb29 गीत १८७

गीत १७ (१८७)

सर्व नवे केले

(प्रकटीकरण २१:४)

१. दिसती चिन्हे देव राज्य आले.

राजासनी देवपुत्र बसे.

युद्धी स्वर्गीय प्राप्ती जयाची.

झणी हो जगी इच्छा देवाची.

(समूह)

२. नव्या यरूशलेमेस पाहोत.

वधू कोकऱ्‍याची प्रफुल्लित.

रत्नाभूषणांनी अलंकृत.

केवळ यहोवा तिची ज्योत.

(समूह)

३. रम्य नगरी करील रंजन.

द्वारे तिची खुली रात्रंदिन.

ती दे प्रकाश राष्ट्रे एकूण.

करावे त्याचे परावर्तन.

(समूह)

देव नि मंडप त्याचा,

राही संगे मानवांच्या.

या पुढे न दुःख ना अश्रू,

शोक नसे वा नसे मृत्यू.

‘सर्व नवे करितो’ देवम्हणे,

खात्रीची ही वचने.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा