गीत १६ (१४३)
पक्ष घ्या यहोवाचा!
१. होता मनी गोंधळ अपुल्या,
मिथ्या धर्माचा पिऊन प्याला;
रोमांचित परि जीव झाला,
वार्ता ऐकुन राज्याची (राज्याची)
(समूह)
२. ईश सेवा एकचित्ते करू,
सत्य त्याचे सर्व त्र पसरू;
देवाचे गुण वर्णन करू,
स्तुती करू नामाची (नामाची) पक्ष घ्या याहचा,
(समूह)
३. सैतानी कृत्यांचे भय ना धरू,
देव खचित शकतो तारू;
ते बहुत आपण थोडे ठरू,
देव देई सामर्थ्य (सामर्थ्य)
(समूह)
प्रकाशी चाला.
त्यजिल कधीही,
ना तो तुम्हाला.
सांगा सुवार्ता
शांती स्वातंत्र्याची,
येशूच्या हाती
हो वृद्धी
‘राज्या’ची.