गीत २२ (१३०)
सुखद सेवा
१. देवरायाची मोदे सेवा करू
त्याच्या कार्या बुद्धी कौशल्य वाहू.
दर्शवीतसे, स्वल्प सेवा जरी पूर्ण
भक्ती प्रीति आपल्या उरी.
२. मिळे सर्वा भाग याहच्या सेवेत.
कापणीक रिता हाक सतत.
प्राप्त स्वर्गातून कार्य पवित्र,
त्यापासून मिळती आशीष थोर.
३. सत्य नाकारीती कपटी जन.
देवास अ शक्य मिथ्या वचन.
तेव्हा दक्षतेने करू प्रचार,
भरवसा पूर्ण असे त्यावर.
४. आनंदाने भाग सेवेत घेता.
आणि साक्ष भेटणाऱ्यांस देता.
कृपा दाखविली, दास घेतले,
करूनी देवाने गौरवीयले.