वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ३२
  • यहोवाला इमानी राहा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाला इमानी राहा!
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाला इमानी राहा!
    यहोवाचे स्तवन करू या
  • पक्ष घ्या यहोवाचा!
    यहोवाचे गुणगान करा
  • आस ज्ञानाची तुझ्या
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • करेन तुझी पुरी इच्छा
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ३२

गीत ३२

यहोवाला इमानी राहा!

(निर्गम ३२:२६)

  1. १. हो-तो ज-गा-चे गु-ला-म जे-व्हा,

    हो-त्या पा-यी बे-ड्या अ-ज्ञा-ना-च्या,

    मु-क्‍त झा-लो ज्ञा-ना-ने स-त्या-च्या,

    आ-नं-द-ले म-न हे!

    (कोरस)

    या-हा-ला इ-मा-नी रा-ह-ण्या झ-टा!

    ना सो-डा-य-चा तो, लो-कां आ-प-ल्या.

    शां-ती-ची सु-वा-र्ता, या, सां-गू स-र्वां,

    रा-ही-ल या-हा-चे, रा-ज्य स-र्व-दा!

  2. २. ह-र्षा-ने या-हा-ची से-वा क-रू,

    चो-ही-क-डे बी स-त्या-चे पे-रू,

    बां-ध-वां-सं-गे या-हा ना-वा-जू,

    गा-ऊ त्या-चा म-हि-मा!

    (कोरस)

    या-हा-ला इ-मा-नी रा-ह-ण्या झ-टा!

    ना सो-डा-य-चा तो, लो-कां आ-प-ल्या.

    शां-ती-ची सु-वा-र्ता, या, सां-गू स-र्वां,

    रा-ही-ल या-हा-चे, रा-ज्य स-र्व-दा!

  3. ३. का थर-थ-रा-वे वै-ऱ्‍यां पा-हु-नी?

    रा-हू या-हा-व-री वि-सं-बु-नी.

    चा-ले जो हा-त त्या-चा ध-रु-नी,

    त्या-ला को-णा-ची भी-ती?

    (कोरस)

    या-हा-ला इ-मा-नी रा-ह-ण्या झ-टा!

    ना सो-डा-य-चा तो, लो-कां आ-प-ल्या.

    शां-ती-ची सु-वा-र्ता, या, सां-गू स-र्वां,

    रा-ही-ल या-हा-चे, रा-ज्य स-र्व-दा!

(स्तो. ९४:१४; नीति. ३:५, ६; इब्री १३:५ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा