वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sb29 गीत ९३
  • यहोवाचे रमणीय उपासना-स्थान

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचे रमणीय उपासना-स्थान
  • यहोवाचे गुणगान करा
  • मिळती जुळती माहिती
  • देवाच्या राज्याचं गीत!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • खंबीर व्हा!
    २०१८-२०१९ विभागीय संमेलन कार्यक्रम—शाखा प्रतिनिधीसोबत
  • तारुण्यात यहोवाची सेवा करू!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • यहोवावर संपूर्ण मनाने प्रेम कर
    २०१९-२०२० विभागीय संमेलन कार्यक्रम—शाखा प्रतिनिधीसोबत
अधिक माहिती पाहा
यहोवाचे गुणगान करा
sb29 गीत ९३

गीत २० (९३)

यहोवाचे रमणीय उपासना-स्थान

(स्तोत्र ८४:१)

१. यहोवा तव मंदिर,

भव्य असेनि सुंदर.

वाटे ओढ त्याची

मानसी तेथे आळवू तूजसी,

तेथे आळवू तूजसी.

२. यहोवा तुजपासुनी,

हो बल प्राप्त साह्‍यासी.

सेवा करण्या सर्व बले,

सत्य आणि प्रीति मिळे,

सत्य आणि प्रीति मिळे.

३. दिन एक अंगणात,

तुझ्या बरा, न परत्र.

नको संगती जन दुष्ट,

त्वगृही राहणे इष्ट,

त्वगृही राहणे इष्ट.

४. यहोवा त्यांस हो ढाल,

देती जे नीतिचे फल.

सरळ जनांपासून तो,

आशिष नच राखतो,

आशिष नच राखतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा