वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sb29 गीत ८५
  • यहोवा अपुला आसरा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा अपुला आसरा
  • यहोवाचे गुणगान करा
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा आमचा दुर्ग!
    यहोवाचे स्तवन करू या
  • यहोवा आमचा गड
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • यहोवा आपला आश्रय आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • आस ज्ञानाची तुझ्या
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवाचे गुणगान करा
sb29 गीत ८५

गीत ११ (८५)

यहोवा अपुला आसरा

(स्तोत्र ९१:१, २)

१. याह अपुला आसरा,

निष्ठा त्याच्या वरी.

छाया त्याची निवारा,

तेथे राहूयात.

मरी नी पारध्यां हाती,

न तो तुम्हा पडू देई.

यहोवा असे गड,

नीतिमानां छाया देत.

२. पडती जरी लाखो,

तुमच्या भोवती,

धराशायी जरी ते,

तुम्हा न हो क्षती.

कापाल ना भीतीपोटी,

संकट ना उभेपाठी.

नेत्र फक्‍त पाहती,

ईश पंखाखाली वस्‌ती.

३. तुम्हा वरी न मरी,

विपत्ती येतसे

दूतां हाती रक्षणा

प्रबंध देतसे.

भ्याल ना तरुण सिंहा,

सर्पा तुडवाल पहा.

न लागे ठेच त्याला करी

सेवा जो विश्‍वासे.

४. प्रशंसा याहची,

त्याच्या नीतिची घोषणा

सांगता गुण त्याचे,

घेऊ ना दूषणा.

भक्‍ती तनमने करू,

दैवी मुक्‍ती अनुभवू.

याह अपुला आसरा,

दुर्ग त्याचे नाम महान.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा