वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g ४/०६ पृ. १-२
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • सावध राहा!—२००६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • भविष्यात काय वाढून ठेवले आहे? ५-९
  • केवळ एकच खरा देव आहे का? १४
  • ‘मरण्याआधी मी देवाची सेवा करू इच्छिते’ १९
  • बुरशी अपकारक आणि उपकारक
    सावध राहा!—२००६
  • तुमच्या उत्कृष्ट तांबड्या रक्‍त कोशिका
    सावध राहा!—२००६
  • उज्ज्वल भविष्य?
    सावध राहा!—२००६
सावध राहा!—२००६
g ४/०६ पृ. १-२

अनुक्रमणिका

एप्रिल - जून, २००६

भविष्यात काय वाढून ठेवले आहे? ५-९

येत्या १०, २० किंवा ३० वर्षांत या जगाची काय अवस्था असेल याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? मानवजातीच्या इतिहासातला सर्वात सुखाचा काळ भविष्यात येणार आहे असे बायबल पुराव्यानिशी सांगते.

३ प्रिय वाचकांनो

५ उज्ज्वल भविष्य?

६ हे जग कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे?

१० गुलाबी रंगाचे तळे?

११ बुरशी अपकारक आणि उपकारक

१६ शाळेत मी सेक्सपासून दूर कसा राहू शकतो?

२२ टेम्स नदी इंग्लंडला लाभलेला अनोखा वारसा

२६ पिलग्रीम्स आणि प्युरिटन्स हे कोण होते?

३० तुमच्या उत्कृष्ट तांबड्या रक्‍त कोशिका

३१ जगावरील दृष्टिक्षेप

३२ इतिहासातील सर्वात महत्त्वाची तारीख

केवळ एकच खरा देव आहे का? १४

मानव अनेक देवतांची उपासना करतात, पण केवळ एकच सर्वसमर्थ देव आहे का? हे आपण कशावरून म्हणू शकतो?

‘मरण्याआधी मी देवाची सेवा करू इच्छिते’ १९

आंतरिक युद्धात १२ वर्षांच्या मामीच्या घराला आग लागली तेव्हा तिला आपले घर सोडू पळावे लागले. पण पळून जाताना, तिला बंदुकीची गोळी लागली. ती वाचणार नाही असेच सर्वांना वाटत होते. हृदयाला चटका लावणारी तिची कहाणी वाचा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा