वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g १/०६ पृ. ३२
  • बायबल काय शिकवते ते शिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बायबल काय शिकवते ते शिका
  • सावध राहा!—२००६
सावध राहा!—२००६
g १/०६ पृ. ३२

बायबल काय शिकवते ते शिका

◼देव आपल्याकडून काय अपेक्षितो? हे ३२ पानी माहितीपत्रक, या मासिकाच्या आकाराचेच आहे. ते लोकांना बायबलच्या मूलभूत शिकवणी समजावून सांगण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या माहितीपत्रकात, मानवजातीबद्दल देवाचा काय उद्देश आहे हे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे; शिवाय देवाचा अनुग्रह प्राप्त करण्यासाठी आपण काय केले पाहिजे याविषयी बायबल काय माहिती देते तेही सांगण्यात आले आहे. “देव कोण आहे?,” “येशू ख्रिस्त कोण आहे?,” “पृथ्वीबद्दल देवाचा काय उद्देश आहे?,” आणि “देवाचे राज्य म्हणजे काय?” यासारखे लक्षवेधक धडे यांत आहेत.

तुम्ही आणखी माहिती मागवा, किंवा www.watchtower.org. या आमच्या वेबसाईटवरून या माहितीपत्रकाची एक कॉपी डाऊनलोड करा, असे आमंत्रण आम्ही तुम्हाला देत आहोत. हे माहितीपत्रक २५० पेक्षा अधिक विविध भाषांत उपलब्ध आहे. (g०५ ०७/८)

आणखी माहिती हवी असेल तर सोबत दिलेले कूपन भरा आणि दिलेल्या पत्त्यावर किंवा या नियतकालिकाच्या पृष्ठ ५ वरील कोणत्याही उचित पत्त्यावर ते पाठवा.

□कसल्याही बाध्यतेविना, मी देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या माहितीपत्रकाबद्दल मला अधिक माहिती पाठवण्याची विनंती करत आहे.

□कृपया गृह बायबल अभ्यासाकरता माझ्याशी संपर्क साधा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा