पृष्ठ दोन
बालमजुरी—उच्चाटन दृष्टिपथात! ३-१३
कोट्यवधी मुलांकडून प्रकृतीला हानीकारक असलेल्या परिस्थितींमध्ये काम करवून घेतले जाते. लहान मुलांना दिली जाणारी ही वागणूक क्रूर आहे आणि मानवी प्रतिष्ठेचा हा अपमान आहे. परंतु, मुलांसाठी आशा आहे!
कमिनियस—आधुनिक शिक्षणपद्धतीचे शिल्पकार १४
जॉन कमिनियस कोण होते? आधुनिक शिक्षण व्यवस्थेवर त्यांनी कसा प्रभाव पाडला?
क्षयरोगाविरुद्ध एक नवीन पावित्रा २१
जगभरात एड्स, हिवताप आणि उष्णकटिबंधीय रोगांमुळे मरणाऱ्या एकंदर लोकांपेक्षा क्षयरोगाने जास्त लोक मरतात. तरीही संशोधक आशावादी आहेत. का?
[चित्राचे श्रेय]
UN PHOTO 148040/Jean Pierre Laffont
[२ पानांवरील चित्राचे श्रेय]
Photo: WHO/Thierry Falise