वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 १२/८ पृ. २
  • पृष्ठ दोन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पृष्ठ दोन
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • एड्‌सच्या संघर्षात विजय मिळणार? ३-९
  • पूलांशिवाय कसं चालणार? १०
  • प्राण्यांशी क्रूरतेने वागणे—गैर आहे का? २६
सावध राहा!—१९९८
g98 १२/८ पृ. २

पृष्ठ दोन

एड्‌सच्या संघर्षात विजय मिळणार? ३-९

एड्‌सचा संसर्ग कसा होतो? एड्‌सचा सर्वात जास्त प्रादुर्भाव आज कोठे होत आहे? एड्‌सला आळा घालणे शक्य आहे का? सुरवातीच्या लेखांमध्ये या व इतर काही प्रश्‍नांची उत्तरे सापडतील.

पूलांशिवाय कसं चालणार? १०

आपल्याला पूल काही खास वाटत नाहीत पण ते नसते तर केवढी तारांबळ उडाली असती! त्यांचा इतिहास काय आहे? त्यांच्या रचना वेगवेगळ्या का आहेत?

प्राण्यांशी क्रूरतेने वागणे—गैर आहे का? २६

कुत्र्यांची, कोंबड्यांची, घोड्यांची, बैलांची झुंज—अगदी हजारो वर्षांपासून प्राण्यांशी क्रूरतेने वागणे हा मनोरंजनाचा एक प्रकार बनला आहे. बायबल याविषयी काय म्हणते?

[२ पानांवरील चित्राचे श्रेय]

मुखपृष्ठ: Chad Slattery/Tony Stone Images (मॉडेलचा या विषयाशी काही संबंध नाही.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा