वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ११/८ पृ. ३२
  • “शांती आणि ऐक्याचे जग”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “शांती आणि ऐक्याचे जग”
  • सावध राहा!—१९९८
सावध राहा!—१९९८
g98 ११/८ पृ. ३२

“शांती आणि ऐक्याचे जग”

असे जग कधी वास्तवात उतरेल असे तुम्हाला वाटते का? अमेरिकेच्या फ्लॉरिडा राज्यातील एका महिलेने आपल्या पत्रात म्हटले: “सर्व लोक कधी एकमेकांवर प्रीती करतील का? हा तुमचा ट्रॅक्ट वाचण्यात आला; त्यातला आशादायक संदेश वाचून आयुष्यात पहिल्यांदाच मी इतकी प्रभावित झाले. कितीतरी वेळा मी हा ट्रॅक्ट वाचून काढला, पण प्रत्येक वेळेस वाचताना शांती आणि ऐक्य असणाऱ्‍या जगाच्या सुखद कल्पनेनं माझं मन भारावून जातं.”

जगातले सर्व लोक शांती आणि ऐक्यात जगू शकतात आणि लवकरच हे घडणार आहे हे पटवून देणारा पुरावा तुम्हालाही हवा असल्यास कृपया Watch Tower, H-58 Old Khandala Road, Lonavla, Mah., 410 401, India या पत्त्यावर अथवा पृष्ठ ५ वर दिलेल्या उचित पत्त्यावर लिहा. देव खरोखरी आपली काळजी करतो का? हे ३२ पृष्ठांचे माहितीपत्रक तुम्हाला पाठवण्यात येईल; या माहितीपत्रकाची किंमत ६.०० रुपये आहे. आम्हाला खात्री आहे की, “देवाच्या निर्मितीचे आश्‍चर्यकारक नवे जग” असे शीर्षक असलेला त्यातला १० वा भाग तुम्हाला नक्कीच आवडेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा