पृष्ठ दोन
आजच्या युवकांसाठी काय आशा? ३-१०
इतक्या तरुणांचा अकाली मृत्यू का होतोय? तेही आत्महत्येने? या शोकांतिकेवर काही उपाय?
एखाद्या गोष्टीवर मी लक्ष कसं देऊ शकतो? १९
तुमच्या परीने थोडाफार प्रयत्न आणि विचारपद्धतीत जरासा बदल करून तुम्ही तुमची एकाग्रता कशी सुधारू शकता त्याविषयी शिका.
आपल्या पापांसाठी सैतानाला जबाबदार धरावे का? २२
आपल्या पापांसाठी सैतान दोषी आहे का? आपल्या कार्यांसाठी आपण कितपत जबाबदार आहोत?
[२ पानांवरील चित्राचे श्रेय]
Erich Lessing/Art Resource, NY