वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 १०/८ पृ. २
  • पृष्ठ दोन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पृष्ठ दोन
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • द्वेष एवढा का? प्रेम इतके कमी का? ३-११
  • किलिमांजारो—आफ्रिकेचे शिखर १८
  • तुमची श्रवणशक्‍ती—जतन करण्याजोगे वरदान २४
सावध राहा!—१९९७
g97 १०/८ पृ. २

पृष्ठ दोन

द्वेष एवढा का? प्रेम इतके कमी का? ३-११

ज्यांच्यावर आपले प्रेम आहे अशा लोकांच्या सहवासात जगणे किती सुखावह असते! पण आजच्या या जगात प्रेम किती दुर्लभ झाले आहे. द्वेष इतका का फोफावला आहे? ही परिस्थिती कधीतरी बदलेल का?

किलिमांजारो—आफ्रिकेचे शिखर १८

आफ्रिकेसारख्या उष्णप्रदेशात उभा असलेला हिमाच्छादित पर्वत, अर्थात किलिमांजारो, त्याच्या विलक्षण सौंदर्यासाठी आणि डोळ्यात भरणाऱ्‍या त्याच्या भव्यतेसाठी सर्वज्ञात आहे.

तुमची श्रवणशक्‍ती—जतन करण्याजोगे वरदान २४

सभोवतालच्या जगासोबत संपर्क राखण्यात तुमच्या श्रवणशक्‍तीचा एक मोलाचा वाटा असतो. तुम्हाला याची जाणीव आहे का?

[२ पानांवरील चित्राचे श्रेय]

Tina Gerson/Los Angeles Daily News

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा