पृष्ठ दोन
जगव्याप्त उद्यान स्वप्न की भविष्यातील हकीगत? ३-१०
लोकांना पानाफुलांनी नटलेली, नद्यासरोवरे असलेली शांत उद्याने हवीहवीशी वाटतात. संपूर्ण पृथ्वी कशाप्रकारे एक सौंदर्यपूर्ण उद्यान बनेल त्याविषयी वाचा.
मुलांचे लैंगिक शोषण—एक जागतिक समस्या ११
याला “अपराधाचा सर्वात रानटी आणि निंद्य प्रकार” म्हणण्यात आला आहे. त्यावर कोणता उपाय आहे?
चेर्नोबिलच्या काळोखात तेजस्वी आशा १८
रशियाचे राष्ट्रपती येल्तसन यांनी म्हटले: “असा भयंकर अनर्थ मनुष्याने आजवर अनुभवला नाहीय.”
[२ पानांवरील चित्राचे श्रेय]
Tass/Sipa Press