पृष्ठ दोन
आपल्या कार्यांसाठी आपण जबाबदार आहोत का? ३-१०
“ती माझी चूक नाही!” अशी सबब देऊन आज अस्वीकृत वर्तणुकीचे दोषनिवारण करण्याची वृत्ती आहे. पुष्कळजण असेही प्रतिपादन करतात, की जगापासून निराळ्या जीवन-पद्धती आत्मसात करण्याची आपली आनुवंशिक वृत्ती असते आणि म्हणून स्वभाविकपणेच आपण वागत असतो.
सुज्ञपणे औषधांचा वापर करा ११
आफ्रिकी लोकांचा औषधांवर बराच विश्वास आहे ही काही नवलाईची गोष्ट नाही. लशींमुळे त्यांची मृत्यूची संख्या नाट्यमयरित्या घटली आहे.
प्रवाळ—धोक्यात व नष्ट होण्याच्या मार्गावर १४
ते इतके विलक्षण सुंदर असतात! त्यांच्या संरक्षणार्थ काय केले जाऊ शकते?
[२ पानांवरील चित्राचे श्रेय]
Fiji Visitors Bureau