वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g96 ४/८ पृ. २
  • पृष्ठ दोन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पृष्ठ दोन
  • सावध राहा!—१९९६
  • उपशिर्षक
  • बेकारी यावर उपाय आहे ३-११
  • तुम्हाला नागाला भेटावयास आवडेल का? १२
  • देवाने आम्हाला त्याचा शोध लागणे शक्य केले १७
सावध राहा!—१९९६
g96 ४/८ पृ. २

पृष्ठ दोन

बेकारी यावर उपाय आहे ३-११

जगभरात, किमान ८२ कोटी लोकांना नोकरी नाही किंवा न्यून रोजगार आहे. त्यांच्या कुटुंबांचा विचार करता, यामध्ये किती दुःख आणि व्यथा समाविष्ट आहे याची कल्पना तुम्ही करू शकता का? बेकारीची कारणे कोणती आहेत? यावर कधी उपाय असेल का?

तुम्हाला नागाला भेटावयास आवडेल का? १२

तुम्हाला अनेक मनोरंजक वास्तविकता शिकता येतील, पण तुम्ही सुरक्षित अंतरावरून त्याला भेटावे असे आम्ही सुचवतो—तो फार विषारी आहे.

देवाने आम्हाला त्याचा शोध लागणे शक्य केले १७

त्यांनी देवाचा शोध पुष्कळशा चर्चमध्ये घेतला पण जेथे शोधू नये असा इशारा दिला होता तेथेच तो त्यांना गवसला.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा