वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • gbr13-2 पृ. २
  • पृष्ठ दोन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पृष्ठ दोन
  • सावध राहा! माहितीपत्रक १३-२ (gbr13-2)
  • उपशिर्षक
  • गर्भपात—जीव घडवणे आणि घेणे ३-१२
  • “बहुमूल्य वेळ” त्याचे प्रमाण घटले २६
  • उदार देणग्या एक ख्रिस्ती बंधन? २८
सावध राहा! माहितीपत्रक १३-२ (gbr13-2)
gbr13-2 पृ. २

पृष्ठ दोन

गर्भपात—जीव घडवणे आणि घेणे ३-१२

गर्भपातास विरोध करणारे न जन्मलेल्या बाळाच्या हक्कासाठी लढतात. निर्णय घेण्याचा हक्क स्त्रीचा आहे अशी मागणी गर्भपातास कायदेशीरपणे संमती दर्शवणारे करतात. हे नैतिक युद्ध चालत असता, दर वर्षी सुमारे ५ ते ६ कोटी जन्माच्या मार्गात असलेली मुले त्यांचे जीव गमावतात.

“बहुमूल्य वेळ” त्याचे प्रमाण घटले २६

पालकीय दोषापासून हलके वाटण्यासाठी बनवलेली संज्ञा, जी पालकांना त्यांच्या मुलांसोबत कमी वेळ घालवण्यास अनुमती देते.

उदार देणग्या एक ख्रिस्ती बंधन? २८

धार्मिक किंवा इतर संघटनांना दान करण्याचा समतोल दृष्टिकोन कोणता आहे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा