वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • gbr13-1 पृ. २
  • पृष्ठ दोन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पृष्ठ दोन
  • सावध राहा! माहितीपत्रक १३-१ (gbr13-1)
  • उपशिर्षक
  • कुटुंब नियोजन—जागतिक विषय बनतो ३-९
  • जागतिक घटनांवर प्रभाव पाडणारी रुची २४
  • बलात्कार—स्त्रीचा एक भयानक अनुभव १३-२३
सावध राहा! माहितीपत्रक १३-१ (gbr13-1)
gbr13-1 पृ. २

पृष्ठ दोन

कुटुंब नियोजन—जागतिक विषय बनतो ३-९

जगाच्या लोकसंख्येत बेसुमार वाढ होत असल्याने कुटुंबात असणाऱ्‍या मुलांची संख्या किती असावी याबद्दल काळजी वाढत चालली आहे. या बाबतीत ख्रिश्‍चनांचा दृष्टिकोन काय आहे? पवित्र शास्त्र संतती प्रतिबंधकाचा निषेध करते का?

जागतिक घटनांवर प्रभाव पाडणारी रुची २४

मसाल्याच्या पदार्थांच्या रुचीने संबंध जगभरातील लोकांना ते मिळवण्यासाठी त्यांचे जीवन धोक्यात घालण्यास लावले. भारताचे मसाल्यावरील प्रेम व त्यांचा वापर अनेक मार्गांनी केला जातो त्याचा विचार करा.

बलात्कार—स्त्रीचा एक भयानक अनुभव १३-२३

बलात्कारी व्यक्‍तीला काय प्रवृत्त करते? बलात्कार टाळण्यासाठी एक स्त्री काय करु शकते? बलात्कारी न होण्यासाठी मनुष्याला काय मदत करील? ह्‍या आणि इतर प्रश्‍नांची या मालिकेत उत्तरे दिली जातील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा