वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 ३/१ पृ. ३२
  • तुम्ही चुकवू नये अशी घटना

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही चुकवू नये अशी घटना
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 ३/१ पृ. ३२

तुम्ही चुकवू नये अशी घटना

“माझ्या स्मरणार्थ हे करा.” लूक २२:१९ मध्ये आढळणारे आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताचे ते शब्द, त्याने आपल्या मृत्यूच्या स्मृति समारंभाची प्रस्थापना करते वेळी उद्‌गारले होते. येशूच्या मृत्युकरवीच मानवजातीला नंदनवनमय परिस्थितीतील सार्वकालिक जीवन प्राप्तीच्या भवितव्याचे दालन खुले झाले. याकरताच, त्याचा मृत्यु असा आहे की, ज्याविषयीचे आम्ही स्मरण करण्यास हवे.

तुम्ही या वर्षीचा स्मृतिदिन पाळाल का?

यहोवाच्या साक्षीदारांसमवेत या महत्त्वपूर्ण घटनेचे एकत्र मिळून स्मरण करण्याविषयीच्या आमच्या या आमंत्रणाचा कृपया स्वीकार करा. हा विधि, पवित्र शास्त्राच्या चांद्रवर्षीय पंचांगातील निसान १४ या तारखेशी जुळणाऱ्‍या आमच्या पंचांगातील तारखेला सायंकाळी सूर्यास्तानंतर पार पाडला जाईल. आपल्या पंचांगावर या तारखेला खूण करून ठेवा म्हणजे याचा विसर पडणार नाही. ती तारीख आहे, मार्च ३०, १९९१. तुमच्या वसाहतीत या सभेचे ठिकाण व निश्‍चित वेळ यहोवाच्या साक्षीदारांकडून स्थानिकरित्या मिळू शकेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा